Thursday, September 10, 2009

दिनाक
५सप्टेम्बर रात्रीचे साडेबारा वाजले होते कुरला बस ठनका जवल मी होतो इतक्यात कही जन हातात काड्या जय ठिकाणी बायका उभ्या होत्या त्याठिकाणी आले अणि त्य्नी त्या बायाकाना मारायला सुरवात केलि मी त्यना थ्म्ब्वान्य्चा प्रयत्न केला अणि सांगितल की त्य्ना पोलिक्सकडे न्या पण कोणी एकला नाही त्या बायका पळत होत्या पण कोणी टीना मदत करत नावत कर्ण त्या वैशा होत्या अणि समाज्त्यल सत्य पुनः मजे समोर आल अणि वाटला अज अपल कोणी त्यातनाही म्हणुन अपन सुस्ता बसून आहोत पण त्यात त्यंचा के दोष अणि हेचा आज त्य्ना मरनारे दूसरी दिवशी त्यंचा शरिर्शी चले करताना दिसतात अणि त्या पुन अप्लाय कमला लागतात याचा अंत कड़ी होणार आहे की नाही की पुर्शी समाज्य्ची भूक एका समाजानेच पिध्यं पिद्य बह्ग्वाय्ची?

No comments:

Post a Comment