ही आहे शक्ति मिल महालाक्षिमी आहे जीती गिरंगओं आहे ह्या मिल मधे किमान दोन हजार लोक कामाला होते आजचा अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवली ह्यच मिल मधे कामाला होता अज मात्र ही मिल ओसाड जाली आहे एकाद्या बेवारस मूल सारखी जायला कोणी वाली नसतो अज ही ह्या मिल कड़े पाहिल्यावर वाटत की काय जाल असा की एकाकी ही सगली परिस्तिती जली भिंती ओसाड ज़ल्यत यहाँ मिल कड़े पहियावर कवि विवेक मोरे कविता आठवते की काल इथे गिरन होती.गिरनी मधे कामगार होता. गिरन गेली बिल्डर आला, कालचा कामगार कोठे गेला?
गिरणी कामगारांची अशी परिस्थिती पाहुन वाईट वाटतयं
ReplyDelete